वैदिक काळातील इंजिनिअरिंगचा (Vaidik Kalatil Engineering) अद्भुत नमुना : पद्मनाभ मंदिर, तिरुवनंतपुरम , केरळ

वैदिक काळातील इंजिनिअरिंगचा (Vaidik Kalatil Engineering) अद्भुत नमुना म्हणजे पद्मनाभ मंदिर येथे सूर्यास्ताच्या वेळी सूर्य मंदिराच्या गोपुरम मधील चौकटीतुन दर 5 मिनिटाच्या अंतराने पास होतो.

हे अद्भुत दृश्य वर्षातून फक्त 21 मार्च आणि 23 सप्टेंबर ह्या दोनच दिवशी ज्यावेळी सूर्य विषुववृत्तावर येतो अर्थात दिवस आणि रात्र समान 12-12 तासांचे असतात त्याचेवळी अनुभवता येते.

विचार करा त्याकाळी किती डोक्याचा वापर करून हे मंदिर निर्माण केलं असेल. वैदिक काळातील लोकांच्या भौगोलिक परिस्थितीच्या ज्ञानापुढे तुम्हाला आम्हला नतमस्तक होण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही.

एक काम करा तुमच्या मित्रयादीत जेवढे इंजिनिअर आहेत तेवढया सगळ्यांना ह्या पोस्टवर टॅग मारा, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्या काळी गोपुरमच्या निर्मात्यांनी प्रत्येक चौकटी मधील अंतर आणि सूर्य पास होण्याचा 5 मिनिटाचा कालावधी कुठल्या फ़ॉर्मुलाद्वारे ठरवला असेल. कारण एका चौकटीमधून दुसऱ्या चौकटीत सूर्य पास होताना एक सेकंद सुद्धा मागे पुढे होत नाही एवढं अचूक अंतर त्या निर्मात्यांनी ठरवलेलं आहे.

Like Our Facebook Page – Bhakti Sadhana  

भक्ती साधना एक अध्यात्मिक वेबसाइट है | यह वेबसाइट ईश्वरीय भक्ति में ओतप्रोत रहने वाले उन सभी मनुष्यो के लिए एक आध्यात्मिक यात्रा है| यहाँ पधारने के लिए आप सभी महानुभावो को कोटि कोटि प्रणाम|

Like Our Facebook Page Like Our Facebook Page Like Our Facebook Page

वैदिक काळातील इंजिनिअरिंगचा अद्भुत नमुना : पद्मनाभ मंदिर, तिरुवनंतपुरम , केरळ

वैदिक काळातील इंजिनिअरिंगचा अद्भुत नमुना : पद्मनाभ मंदिर, तिरुवनंतपुरम , केरळ

About the author

admin

1 Comment

Leave a Comment

error: Content is protected !!